सोलापूर,दि.७ : सोलापूर शहर नवीन ८ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २९३१९ झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या २७८३९ झाली आहे.
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ३३ आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या १४४७ झाली आहे. यात ९२७ पुरुष व ५२० महिलांचा समावेश आहे.
सोलापूर शहर आज ७१४ अहवाल प्राप्त झाले. यात ७०६ निगेटिव्ह तर ८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात ६ पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे. आज एकही जणांची नोंद मृत म्हणून नाही. तर ४ जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

