SMC Election: सोलापूर महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर; जाणून घ्या तुमचा वार्ड कोणासाठी राखीव?

0

सोलापूर,दि.31 :SMC Election: सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तीन सदस्यीय 38 प्रभागातील 113 जागांसाठी आरक्षणाची सोडत आज (मंगळवारी) शिवछत्रपती रंगभवन सभागृहात काढण्यात आली. सोलापूर महापालिकेचे आयुक्त पी शिवशंकर, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपायुक्त विक्रम पाटील, नगरसचिव प्रवीण दंतकाळेयांच्यासह इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत काढण्यात आली. मूकबधिर विद्यार्थ्यांच्या हस्ते चिट्ठी काढून आरक्षण काढण्यात आले.

यंदाच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण नसल्याने 18 अनुसूचित जाती व जमातीचे आरक्षण वगळता 95 जागांवर सर्वसाधारण आरक्षण पडले आहे. अनेक प्रस्थापितांना आरक्षण सोडती मध्ये धक्के बसले आहेत. 38 प्रभागांपैकी प्रभाग 1, 5, 7, 8, 9, 10, 21, 22, 23, 24, 26, 27, 28, 33, 36 व 38 आणि अनुसूचित जमाती साठी प्रभाग 24 व 35 साठी राखीव करण्यात आले आहेत.

प्रारंभी अनुसूचित जातीच्या प्रभागातील महिलांचे आरक्षण काढण्यात आले. त्यामध्ये

प्रभाग 1 अ-अनुसूचित जाती ओपन ब-महिला ओपन क-सर्वसाधारण

प्रभाग 5 अ-अनुसूचित जाती महिला ब-महिला ओपन क-सर्वसाधारण

प्रभाग 7 अ-अनुसूचित जाती ओपन ब-महिला ओपन क-सर्वसाधारण

प्रभाग 8 अ-अनुसूचित जाती ओपन ब-महिला ओपन क-सर्वसाधारण

प्रभाग 9 अ-अनुसूचित जाती महिला ब-महिला ओपन क-सर्वसाधारण

प्रभाग 10 अ-अनुसूचित जाती महिला ब-महिला ओपन क-सर्वसाधारण

प्रभाग 21अ-अनुसूचित जाती ब-सर्वसाधारण महिला क-सर्वसाधारण

प्रभाग 22 अ-अनुसूचित जाती ओपन ब-महिला ओपन क-सर्वसाधारण

प्रभाग 23 अ-अनुसूचित जाती महिला ब-महिला ओपन क-सर्वसाधारण

प्रभाग 24 अ-अनुसूचित जाती महिला ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण

प्रभाग 26 अ-अनुसूचित जाती ओपन ब-महिला ओपन क-सर्वसाधारण

प्रभाग 27 अ-अनुसूचित जाती ब-महिला ओपन क-सर्वसाधारण

प्रभाग 28 अ-अनुसूचित जाती महिला ब-महिला ओपन क-सर्वसाधारण

प्रभाग 33 अ-अनुसूचित जाती महिला ब-महिला ओपन क-सर्वसाधारण

प्रभाग 36 अ-अनुसूचित जाती महिला ब-महिला ओपन क-सर्वसाधारण

प्रभाग 38 अ-अनुसूचित जाती ओपन ब-सर्वसाधारण महिला



अनुसूचित जमाती साठी

प्रभाग 24 अ-अनुसूचित जाती महिला ब-अनुसूचित जमाती ओपन क-सर्वसाधारण

प्रभाग 35 अ-अनुसूचित जमाती महिला ब-महिला ओपन क-सर्वसाधारण



प्रभाग 2 अ-सर्वसाधारण महिला ब-सर्वसाधारण महिला क-सर्वसाधारण

प्रभाग 3 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण

प्रभाग 4 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण महिला क-सर्वसाधारण

प्रभाग 6 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण महिला क-सर्वसाधारण

प्रभाग 11 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण

प्रभाग 12 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण

प्रभाग 13 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण महिला क-सर्वसाधारण

प्रभाग 14 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण महिला क-सर्वसाधारण

प्रभाग 15 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण

प्रभाग 16 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण

प्रभाग 17 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण महिला क-सर्वसाधारण

प्रभाग 18 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण

प्रभाग 19 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण महिला क-सर्वसाधारण

प्रभाग 20 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण

प्रभाग 25 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण महिला क-सर्वसाधारण

प्रभाग 29 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण

प्रभाग 30 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण

प्रभाग 31 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण महिला क-सर्वसाधारण

प्रभाग 32 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण महिला क-सर्वसाधारण

प्रभाग 34 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण

प्रभाग 37 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here