Solapur Lok Sabha: आमदार राम सातपुते आघाडीवर तर प्रणिती शिंदे पिछाडीवर

0

सोलापूर,दि.3: लोकसभा निवडणुकीची सुरू झाली आहे. सोलापूर लोकसभा व माढा लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. सहाव्या फेरी अखेर काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या 162945 मते पडली आहेत. आघाडीवर आहे तर भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांना 170730 मते पडली आहेत आहेत.

आमदार राम सातपुते हे सहाव्या फेरी अखेर 7785 मतांनी आघाडीवर आहेत. तर आमदार प्रणिती शिंदे या पिछाडीवर आहेत आहेत. दक्षिण सोलापूर आणि मोहोळ मधून आमदार प्रणिती शिंदे यांना मताधिक्य आहे तर उर्वरित मतदारसंघातून राम सातपुते आघाडीवर आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here