सोलापूर जिल्हा ग्रामीण कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ

0

सोलापूर,दि.11 : सोलापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या (Corona Cases In Solapur) दिवसेंदिवस वाढत आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 148 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 175624 झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 171598 झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 349 आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या 3677 झाली आहे. यात 2389 पुरुष व 1288 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 1435 अहवाल प्राप्त झाले. यात 1287 निगेटिव्ह तर 148 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 97 पुरुष आणि 51 महिलांचा समावेश आहे. आज एकही जणांची नोंद मृत म्हणून नाही. तर 30 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here