सोलापूर शहर ९७ जणांनी केली कोरोनावर मात, कोरोना रुग्ण संख्येत वाढ

0

सोलापूर,दि.२२: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वाढत आहे. चाचण्यांची संख्या कमी असूनही सोलापूर शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. सोलापूर शहर नवीन २३९ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या ३१९९६ झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या २८४०० झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या २१२० आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या १४७६ झाली आहे. यात ९४२ पुरुष व ५३४ महिलांचा समावेश आहे.
सोलापूर शहर आज १०७४ अहवाल प्राप्त झाले. यात ८३५ निगेटिव्ह तर २३९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात १३१ पुरुष आणि १०८ महिलांचा समावेश आहे. आज २ जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर ९७ जणांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here