
सोलापूर,दि.२३: सोलापूर वार्ता विशेष | मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या सोलापूर जिल्ह्यातील कामाला आता वेग आला असून, पंढरपूर तालुक्यातील बाधित जमिनींची आणि शेतजमीन मालकांची अधिकृत गावनिहाय यादी समोर आली आहे. तालुक्यातील या भागातील शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी या हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी बाधित होणार आहेत. मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्प जर या पूर्वी सर्व्हे करण्यात आलेल्या मार्गानुसारच झाला तर खालील बाधितांची यादी फायनल करण्यात येईल.
हेही वाचा माळशिरस तालुक्यातील यादी
विशेष म्हणजे यामध्ये खाजगी शेतजमीन मालकांसह रेल्वे प्रशासन, ग्रामपंचायती, उजनी डावा/उजवा कालवा आणि शासकीय नदी-रस्ते क्षेत्राचाही समावेश आहे. अधिकृत माहितीनुसार पंढरपूर तालुक्यातील बाधित गावे, गट नंबर आणि जमीन मालकांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे:
१. शेंडगेवाडी (Shedgewadi)
गट नं. ११२: रवींद्र नारायण जगताप आणि इतर ८
नदी क्षेत्र: शासकीय रेकॉर्डनुसार
२. केसकरवाडी (Keskarwadi)
गट नं. ३४९: तुकाराम यशवंत निकम आणि इतर १
गट नं. ३५१: रावसो महादेव निकम आणि इतर ३
गट नं. ३४८: आशालता रवींद्र जगताप
गट नं. ३५०: विष्णू यशवंत निकम
गट नं. ३५३: रावसो महादेव निकम आणि इतर ८
गट नं. ३४२: रावसो महादेव निकम आणि इतर १६
गट नं. ३४०: चंद्रकांत ज्ञानोबा निकम आणि इतर ३
गट नं. ३५५: उजनी उजवा कालवा (Ujani Ujwa Kalwa), सुमित्रा शिवाजी निकम आणि इतर १२
३. धोंडेवाडी (Dhondewadi)
गट नं. ३३७: सदाशिव ज्ञानोबा देठे आणि इतर ३
गट नं. ३३८: सुंदर शामराव देठे आणि इतर ३
गट नं. ३३९: भीमराव सदाशिव देठे आणि इतर १
गट नं. ३४०: विजय रामदास मगर आणि इतर १२
गट नं. ३३५: वासुदेव धोंडीराम लंगोटे आणि इतर ७
गट नं. ३३४: प्रकाश शामराव देठे आणि इतर ५
४. भांडी शेगाव (Bhandi Shegaon)
गट नं. ६९७: बंडू कृष्ण जाधव
गट नं. ६९६: शकील अहमद सिराज काझी आणि इतर ३
गट नं. ६८८: वैशाली पिंटू कदम आणि इतर १३
गट नं. ६९५: बाळू सदाशिव चव्हाण आणि इतर १
गट नं. ६९४: सरपंच ग्रामपंचायत भांडी शेगाव आणि इतर २
गट नं. ६६८: उमा त्रिंबक कुरुळकर आणि इतर ४
रेल्वे क्षेत्र (Railway): शासकीय रेकॉर्डनुसार
५. सुपली (Supli)
गट नं. २१७: सदाशिव गोविंद बड्डारे आणि इतर १
गट नं. २१८: महेश जनार्दन पवार
गट नं. २१९: रामचंद्र भगवानराव यल्मार
गट नं. २२०: शिवानी सुभाष नागणे
गट नं. २२४: शिवाजी शंभू लिंगाडे आणि इतर ५
गट नं. २२५: मनीषा सुभाष नागणे आणि इतर २
६. उपरी (Upari)
गट नं. ४३: गणपती शिवराम आणि इतर ४
गट नं. ४२: सीताराम वसंत जाधव
गट नं. ४४: बाजीराव शिवा जाधव
गट नं. ५२, ५३, ५४: निलेश गोरख नागणे आणि इतर ५
नदी क्षेत्र: शासकीय रेकॉर्डनुसार
७. गादेगाव (Gadegaon)
गट नं. ९५१: विलास गोविंद बागल आणि इतर ६
गट नं. ९४९: उद्धव पंढरीनाथ बागल
गट नं. ९५०: संजय संपत बागल आणि इतर १
गट नं. ९७२, ९७३: विजय अण्णासो बागल आणि इतर १
नदी क्षेत्र: शासकीय रेकॉर्डनुसार
८. कोर्टी (Korty)
गट नं. ५८८: संजय सखाराम बागल आणि इतर १०
गट नं. ५८७: प्रभाकर सीताराम बागल आणि इतर ६
गट नं. ५९४: दिलीपकुमार मोतीचंद दोशी
गट नं. ५९५: प्रितमकुमार मोतीचंद दोशी
गट नं. ५८६: भगवान अप्पा चौगुले आणि इतर ९
नाला क्षेत्र (Nala): शासकीय रेकॉर्डनुसार
९. टाकळी (Takli)
गट नं. ४५३: रमेश शिवदास लाड आणि इतर ५४
गट नं. ४५२: औदुंबर हरबाजी कवठेकर आणि इतर २
गट नं. ४५१: वर्षा प्रशांत मोरे आणि इतर १८
गट नं. ४७४: गणेश मोहनराव थिगळे आणि इतर २०
गट नं. ४५५: ग्रामपंचायत टाकळी आणि इतर ३६९
गट नं. ४५४: ज्ञानोबा तिपन्ना पाथरूट
रस्ता क्षेत्र: शासकीय रेकॉर्डनुसार
१०. कासेगाव (Kasegaon)
गट नं. ८१: तौसिफ यासिन तांबोळी आणि इतर १
गट नं. ८२: नवनाथ ज्ञानू मोहिते आणि इतर २
गट नं. ७९: बालभीम तुकाराम खंकाळ आणि इतर ६५
गट नं. ७६: गणेश मधुकर कांबळे आणि इतर ३२६
गट नं. ७५: संतोष मधुकर दारुगकर आणि इतर १२०
रस्ता क्षेत्र: शासकीय रेकॉर्डनुसार
११. गोपाळपूर (Gopalpur)
गट नं. २४८: संतोष संभाजी इंगळे आणि इतर १०
गट नं. २४९: हरी भगवान इंगळे आणि इतर ५
१२. अनावली (Anawali)
गट नं. ६७०: सुनिता अनिल नानवरे आणि इतर १२
गट नं. ६७४: अंकुश कोंडिबा वाघमारे आणि इतर २२
गट नं. ६७५: मुकुंद पांडुरंग पटवर्धन
गट नं. ६७६: मधुकर दादा सुरवसे आणि इतर ६
गट नं. ६८०: वैभव विष्णू डोंगरे आणि इतर ४
गट नं. ६८१: जयंत महादेव सोनवणे आणि इतर १२
गट नं. ६९३: बबन रामा घोडके आणि इतर ९
१३. कोंढारकी (Kondharki)
गट नं. ११९: नवनाथ औदुंबर गांगवडे आणि इतर १०
गट नं. ११८: सुष्मा समाधान गायकवाड आणि इतर ८
गट नं. ११४: युनुस गफूर मुलानी आणि इतर १०
गट नं. ११६: सुभाष हरी माने आणि इतर १
१४. रांझणी (Ranzani)
गट नं. ३६२/२: दत्तात्रय रामचंद्र रोपळकर
गट नं. ३६४: शंकर रामचंद्र ढेकळे आणि इतर २
गट नं. ३६७: मल्लिकार्जुन तुळशीराम म्हामणे आणि इतर ६
गट नं. ३६८: साहेबराव विठ्ठल ढोले आणि इतर १२
गट नं. ३६९: नानासाहेब कोंडिबा शिंदे आणि इतर ५
१५. आंबे (Ambe)
गट नं. ६०: हिंमतराव पुंडलिक भोसले आणि इतर ६
गट नं. ६७: पांडुरंग मच्छिंद्र वेदारे आणि इतर १२
गट नं. ६८: दयानंद संदिपान गायकवाड आणि इतर १
गट नं. ७०: वासुदेव राजाराम भोसले आणि इतर ४
गट नं. ७७: मारुती राऊ शिंदे आणि इतर १
१६. सरकोली (Sarkoli)
गट नं. ६३३: अंजुबाई जनार्दन भोसले आणि इतर ४
गट नं. ६३४: निवृत्ती ब्रह्मदेव कराळे आणि इतर ५
गट नं. ६३५: यशोदाबाई मच्छिंद्र बेडरे आणि इतर ३
गट नं. ६३०: उमेश भारत डोंगरे आणि इतर २
गट नं. ६२८: लहू केरू भोसले आणि इतर ८
१७. शंकरगाव (Shankargaon)
गट नं. १०२: महादेवी आप्पासाहेबा म्हामणे आणि इतर ६
गट नं. १०१: लक्ष्मण मारुती साळगर आणि इतर ६
गट नं. १००: विक्रमसिंह शिवाजी बाबर आणि इतर ७
गट नं. ९९: उषातई शिवाजी बाबर आणि इतर १०
गट नं. १२६: सरकार आणि इतर १
१८. पुळूजवाडी (Pulunjwadi)
गट नं. ४०२: सीताबाई हरिदास बाबर आणि इतर ४
गट नं. ४०१: महेश तुकाराम बाबर आणि इतर ३
गट नं. ४००: औदुंबर प्रभू साळगर आणि इतर १
गट नं. ३९९: कृष्णा गणपत बाबर आणि इतर १
गट नं. ३९८: गंगाराम नामदेव सुरवसे आणि इतर २







