सोलापूर,दि.७ : सोलापूर शहरात रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. (Solapur city Corona patient number) increase सोलापूर शहर नवीन ४५ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २९६११ झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या २८०३३ झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ११७ आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या १४६१ झाली आहे. यात ९३५ पुरुष व ५२६ महिलांचा समावेश आहे.
सोलापूर शहर आज ८४२ अहवाल प्राप्त झाले. यात ७९७ निगेटिव्ह तर ४५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात २४ पुरुष आणि २१ महिलांचा समावेश आहे. आज एकही जणांची नोंद मृत म्हणून नाही. तर १ जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

