छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयडल्स ग्रुपतर्फे अभिवादन

0

सोलापूर,दि.१९:  रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त आयडल्स बहुउद्देशीय सामाजिक सस्थेचे संस्थापक अध्यक्ष कुणाल बाबरे व प्रकाश मिसळे  यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

त्याप्रसंगी संस्थेचे उत्सव अध्यक्ष श्रीशैल हिरेमठ, अॅड. राज बाबरे, शेरा तुळसे, सुमित शिवशरण, हर्षल बाबरे, रोहन गायकवाड, श्रीकांत वाघमोडे, तेजस गायकवाड व संस्थेचे सर्व सभासद उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here