मुंबई,दि.28: राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत सात जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. चौथी यादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली. एक्सवर पोस्ट शेअर करत या उमेदवारांची माहिती दिली आहे.
सलील देशमुख यांना काटोल विधानसभा तर खानापूरमधून वैभव पाटील, दौंडमधून रमेश थोरात यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यासह शरद पवारांच्या उमेदवार यादीत 12 महिला झाल्या आहेत.
उमेदवारांची यादी
1) माण – प्रभारक घार्गे
2) काटोल – सलिल देशमुख
3) वाई – अरुना देवी पिसाळ
4) दौंड – रमेश थोरात
5) पुसद – शरद मैंद
6) शिंदखेडा – संदीप बेनसे
7) खानापुर वैभव पाटील