सोलापूर,दि.27 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 42 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 174136 झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 170198 झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 317 आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या 3621 झाली आहे. यात 2359 पुरुष व 1262 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 2439 अहवाल प्राप्त झाले. यात 2397 निगेटिव्ह तर 42 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 24 पुरुष आणि 18 महिलांचा समावेश आहे. आज 3 जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर 64 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.
![](https://solapurvarta.in/wp-content/uploads/2021/10/image_editor_output_image-1188525356-1635336491868-666x1024.jpg)
![](https://solapurvarta.in/wp-content/uploads/2021/10/image_editor_output_image-1160819726-1635336509215.jpg)
![](https://solapurvarta.in/wp-content/uploads/2021/10/image_editor_output_image-1156202121-1635336529408-733x1024.jpg)
![](https://solapurvarta.in/wp-content/uploads/2021/10/image_editor_output_image-1130343533-1635336545654-666x1024.jpg)