सोलापूर,दि.२१ : सोलापूर शहरात रुग्णांची घट होत आहे. सोलापूर शहर नवीन ४ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २९३६९ झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या २७८९० झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ३० आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या १४४९ झाली आहे. यात ९२८ पुरुष व ५२१ महिलांचा समावेश आहे.
सोलापूर शहर आज ८५५ अहवाल प्राप्त झाले. यात ८५१ निगेटिव्ह तर ४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात ३ पुरुष आणि १ महिलांचा समावेश आहे. आज एकही जणांची नोंद मृत म्हणून नाही. तर ५ जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

