सोलापूर,दि.21 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 46 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 173860 झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 169823 झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 426 आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या 3611 झाली आहे. यात 2352 पुरुष व 1259 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 3472 अहवाल प्राप्त झाले. यात 3426 निगेटिव्ह तर 46 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 27 पुरुष आणि 19 महिलांचा समावेश आहे. आज 3 जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर 81 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.



