सोलापूर शहर आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या झाली २७८६०

0

सोलापूर,दि.१३ : सोलापूर शहर नवीन ४ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २९३४२ झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या २७८६० झाली आहे.
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ३४ आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या १४४८ झाली आहे. यात ९२७ पुरुष व ५२१ महिलांचा समावेश आहे.
सोलापूर शहर आज ६१४ अहवाल प्राप्त झाले. यात ६१० निगेटिव्ह तर ४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात २ पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे. आज १ जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर २ जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here