सोलापूर जिल्हा ग्रामीण 229 जणांनी केली कोरोनावर मात

0

सोलापूर,दि.27 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 123 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 171441 झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 166624 झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 1295 आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या 3522 झाली आहे. यात 2295 पुरुष व 1227 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 11274 अहवाल प्राप्त झाले. यात 11151 निगेटिव्ह तर 123 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 77 पुरुष आणि 46 महिलांचा समावेश आहे. आज 3 जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर 229 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here