Hair Care Tips : या पद्धतीने पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे करता येतील

0

How to Make White Hair Black : हेअर डाय न लावता नैसर्गिक पद्धतीने केस काळे करता येतात

Hair Care Tips : खराब जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे केस पांढरे (White Hair) होणे ही आज प्रत्येक व्यक्तीची समस्या बनली आहे. (How to Make White Hair Black) आजकाल ही समस्या तरुणांमध्ये सर्वाधिक दिसून येत आहे, ज्यांना कमी वयात केस पांढरे होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. विशेषत: मोठ्या शहरांमध्ये प्रदूषणामुळे केस लवकर पांढरे होऊ लागतात. पांढऱ्या केसांच्या (White hair) समस्येचा सामना करण्यासाठी लोक हेअर कलरचा (Hair color) वापर करतात. (How to Make White Hair Black) आजच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःची काळजी घ्यायला कोणालाच वेळ नाही.

पांढरे केस (White Hair) अनेकांना व्यक्तिमत्वाला बाधा आणतात असे वाटते. पांढरे केस (White Hair) काळे (Black) करण्यासाठी केसानां डाय करतात. मात्र वारंवार डाय करावा लागतो. यापासून सुटका हवी असल्यास नैसर्गिक पध्दतीने केस काळे करता येतील. (How to Make White Hair Black) नैसर्गिक पध्दतीने केस काळे करण्यासाठी साधे सोपे उपाय आहेत.

अशा प्रकारे केस काळे करता येतील

केस पांढरे (White Hair) होण्यास सुरुवात झाल्यानंतर ते परत काळे (Black) होऊ शकत नाहीत असा अनेकांचा समज आहे. मात्र काही नैसर्गिक उपाय करून पांढरे होणारे केस काळे करता येतील. (How to Make White Hair Black) योग्य आहार व नैसर्गिक उपयाद्वारे केस काळे करता येतील.

हा करा उपाय

वारंवार डाय करण्यापासून मुक्त व्हावयाचे असल्यास हे दोन उपाय करा. या उपयाद्वारे नैसर्गिक पध्दतीने केस काळे करू शकता.

केसांना काळे करण्यासाठी आवळा पावडर आणि मेंहदी एकत्र करून लावावी. त्यात कांद्याचा रस घालावा.

या पद्धतीने मिसळा आवळा, मेंहदी आणि कांद्याचा रस

आवळ्यामुळे केसांना नैसर्गिकरित्या ताकद निर्माण करते. रात्री झोपण्याआधी 10 ते 12 चमचे आवळा पावडर किंवा मूठभर वाळलेल्या आवळ्याच्या फोडी दोन कप पाण्यात भिजत घालायचे.

ही पावडर लोखंड भांड्यात ठेवावी. तुमच्‍या केसाच्‍या प्रमाणात पावडर भिजवत घालावी.

जर तुम्ही आवळा भिजत घातला असेल तर सकाळी तो बारीक करून त्याची पेस्ट तयार करावी.

रात्रभर भिजलेल्या आवळ्यात 2 चमचे कॉफी आणि तीन चमचे लिंबूचा रस घालावा.

एक कप आवळा पाण्यामध्‍ये दोन चमचे कॉफी आणि तीन चमचे लिंबू रस घालावा.

मेंहदीत कसे मिसळाल?
आवळा, कॉफी आणि लिंबूच्या रसाच्या मिश्रणात तीन ते चार चमचे मेंहदी पावडर घालावी.

या सगळ्याचे घट्ट मिश्रण तयार करून ते केसांना लावावे. यामध्‍ये पाण्याची मात्रा कमी जास्त होऊ शकते.

कारण तुम्ही आवळा पावडर भिजवली आहे की आवळयाच्या फोडी. त्यामुळे मेंहदीच्या पावडरीची मात्र, त्यानुसार आवळा मिश्रणात मिसळा.

दोन तास लावावी पेस्ट
तयार झालेली पेस्ट केसांना अशी लावा की ती मुळापर्यंत गेली पाहिजे. सगळ्या केसांना चांगल्या पद्धतीने हे मिश्रण लागले पाहिजे.

ही पेस्ट गळून खाली येऊ नये तसेच त्यामुळे त्वचेला त्रास होऊ नये यासाठी मिश्रण लावल्यानंतर तुम्ही शॉवर कॅप घालू शकता.

हे मिश्रण दोन तासांनी पाण्याने धुवून टाका. केस धुताना एक काळजी घेतली पाहिजे ती म्हणजे शॅम्पू अजिबात वापरू नये.

शॅम्पू कधी वापरावा
केस वाळल्यानंतर डोक्याला हेअर ऑइल लावा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी शॅम्पूने केस धुतले तरी चालतील.

त्यानंतर कंडिशनर लावायला विसरू नका.

कधी लावायचे मिश्रण
आठवड्यातून दोन वेळेला हे मिश्रण लावावे. तीन महिने सलग असा प्रयोग केल्यास आपल्याला फरक दिसेल.

पुढे आसतत हे मिश्रण लावल्यास सगळे पांढरे केस काळे होतील.

कांद्याचा रसही गुणकारी
कांदा चिरून मिक्सरमध्ये घालून तो बारीक करावा. वस्त्रगाळ करून त्याचा रस काढावा.

हा रस आठवड्यातून तीन वेळा आपल्या केसांना मुळापर्यंत लावावा. हा रस 20 ते 40 मिनिटे केसांना लावून ठेवावा.

हा नैसर्गिक उपाय तुमचे केस झडू देणार नाही. शिवाय केसही काळे करेल. तुम्ही कांद्याचा रस करून तो फ्रीजमध्येही ठेवून आठवडाभर वापरू शकता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here