सोलापूर जिल्हा ग्रामीण रुग्णसंख्येत घट

0

सोलापूर,दि.23 : सोलापूर जिल्हा ग्रामीण रुग्णसंख्येत घट कायम आहे. जिल्ह्यातील बाधितांची संख्या कमी होत आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 36 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 173955 झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 169948 झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 392 आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या 3615 झाली आहे. यात 2355 पुरुष व 1260 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 2747 अहवाल प्राप्त झाले. यात 2711 निगेटिव्ह तर 36 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 18 पुरुष आणि 18 महिलांचा समावेश आहे. आज 1 जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर 61 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here