कोंबडा लागला तरुणीच्या मागे, व्हिडिओ व्हायरल

0

दि.१३:सोशल मीडियावर मजेशीर व्हिडिओ व्हायरल होतात. सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. एक असाच मजेदार व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनून आहे. कारण या व्हिडीओत एका कोंबड्याने ज्याप्रकार एका तरूणीचा पाठलाग आणि तिची हालत खराब केली ते बघून तर कुणीही हसेल.

कोंबडा सामान्यपणे लोकांना  बघून दूर पळतो. कारण त्याला भीती असते की, त्याची शिकार होऊ शकते. पण इथे तर प्रकरण उलटंच आहे. एका कोंबडा तरूणीच्या मागेच लागला आणि तिला पळवू लागला. कोंबड्याचा हा अवतार पाहून तरूणीही घाबरली.

हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्या लक्षात आलंच असेल की, तरूणीची काय हालत झाली. पण लोकांना हा व्हिडीओ खूपच आवडला. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ ‘earthdixe’ नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा मजेदार व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here