आमदार प्रणिती शिंदे यांची आघाडी कायम तर राम सातपुते पिछाडीवर

0

सोलापूर,दि.3: लोकसभा निवडणुकीची सुरू झाली आहे. सोलापूर लोकसभा व माढा लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपाला धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या आघाडीवर आहे तर भाजपाचे उमेदवार राम सातपुते हे पिछाडीवर आहेत.

आमदार प्रणिती शिंदे (काँग्रेस) यांना 300372 मते पडली आहेत तर भाजपाचे राम सातपुते यांना 276447 मते पडले आहेत. प्रणिती शिंदे या आघाडीवर आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here