सोलापूर जिल्हा ग्रामीण कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ, 43 जणांनी केली कोरोनावर मात

0

सोलापूर,दि.13 : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सोलापूर जिल्ह्यात कोरोना (Covid-19) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मध्यंतरी कमी होत असलेली रुग्ण संख्या पुन्हा वाढत आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 232 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 176152 झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 171714 झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 761 आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या 3677 झाली आहे. यात 2389 पुरुष व 1288 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 1326 अहवाल प्राप्त झाले. यात 1094 निगेटिव्ह तर 232 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 151 पुरुष आणि 81 महिलांचा समावेश आहे. आज एकही जणांची नोंद मृत म्हणून नाही. तर 43 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

हेही वाचा Covid-19 Ayurvedic treatment: आयुष मंत्रालयानं कोरोनापासून बचावासाठी सांगितला घरगुती उपाय

Solapur District Corona Report


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here