सोलापूर जिल्हा ग्रामीण 114 जणांनी केली कोरोनावर मात

0

सोलापूर,दि.6 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 80 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 172682 झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 168057 झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 1063 आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या 3562 झाली आहे. यात 2322 पुरुष व 1240 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 8956 अहवाल प्राप्त झाले. यात 8876 निगेटिव्ह तर 80 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 51 पुरुष आणि 29 महिलांचा समावेश आहे. आज 2 जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर 114 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here