सोलापूर,दि.23 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 153 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 170698 झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 165632 झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 1557 आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या 3509 झाली आहे. यात 2288 पुरुष व 1221 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 13437 अहवाल प्राप्त झाले. यात 13284 निगेटिव्ह तर 153 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 93 पुरुष आणि 60 महिलांचा समावेश आहे. आज 4 जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर 230 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.