सोलापूर जिल्हा ग्रामीण आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या झाली 169450

0

सोलापूर,दि.17 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 37 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 173637 झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 169450 झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 582 आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या 3605 झाली आहे. यात 2349 पुरुष व 1256 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 3794 अहवाल प्राप्त झाले. यात 3757 निगेटिव्ह तर 37 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 20 पुरुष आणि 17 महिलांचा समावेश आहे. आज 2 जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर 78 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here