सोलापूर जिल्हा ग्रामीण 127 जणांनी केली कोरोनावर मात

0

सोलापूर,दि.9 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 97 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 173071 झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 168474 झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 1022 आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या 3575 झाली आहे. यात 2329 पुरुष व 1246 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 6052 अहवाल प्राप्त झाले. यात 5955 निगेटिव्ह तर 97 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 51 पुरुष आणि 46 महिलांचा समावेश आहे. आज 6 जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर 127 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here