सोलापूर,दि.22 : सोलापूर जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी होत आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 52 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 173919 झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 169887 झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 418 आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या 3614 झाली आहे. यात 2354 पुरुष व 1260 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 3558 अहवाल प्राप्त झाले. यात 3506 निगेटिव्ह तर 52 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 28 पुरुष आणि 24 महिलांचा समावेश आहे. आज 3 जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर 64 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.