सोलापूर,दि.3: सोलापूर शहर 219 अहवाल प्राप्त झाले. यात 209 निगेटिव्ह तर 20 पॉझिटिव्ह निघाले आहेत. यात 15 पुरुष व 5 महिलांचा समावेश आहे. प्राप्त अहवालात मृत म्हणून नोंद नाही. सोलापूर शहर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 128 आहे. काल बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 0 आहे. सोलापूर शहर आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 33846 झाली आहे. तर यापैकी 32213 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 1505 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 960 पुरुष व 545 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण 117 अहवाल प्राप्त झाले, यात 101 निगेटिव्ह तर 16 पॉझिटिव्ह निघाले आहेत. यात 8 पुरुष व 8 महिलांचा समावेश आहे. प्राप्त अहवालात मृत म्हणून नोंद नाही. सोलापूर जिल्हा ग्रामीण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 81 आहे. आज बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 10 आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 186205 झाली आहे. तर यापैकी 182397 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 3727 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 2421 पुरुष व 1306 महिलांचा समावेश आहे.