सोलापूर शहर आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या झाली २७८०५

0

सोलापूर,दि.२४ : सोलापूर शहर नवीन ५ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २९२७० झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या २७८०५ झाली आहे.
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या २२ आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या १४४३ झाली आहे. यात ९२५ पुरुष व ५१८ महिलांचा समावेश आहे.
सोलापूर शहर आज ८२२ अहवाल प्राप्त झाले. यात ८१७ निगेटिव्ह तर ५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात २ पुरुष आणि ३ महिलांचा समावेश आहे. आज एकही जणांची नोंद मृत म्हणून नाही. तर २ जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here