सोलापूर शहर आतापर्यंत २७८६५ जणांनी केली कोरोनावर मात

0

सोलापूर,दि.१५ : नागरिकांनी नियमांचे पालन केल्याने आणि प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांमुळे शहराची रुग्ण संख्येत घट कायम आहे. सोलापूर शहर नवीन १ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २९३४३ झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या २७८६५ झाली आहे.
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ३० आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या १४४८ झाली आहे. यात ९२७ पुरुष व ५२१ महिलांचा समावेश आहे.
सोलापूर शहर आज ६७५ अहवाल प्राप्त झाले. यात ६७४ निगेटिव्ह तर १ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात १ पुरुष आणि ० महिलांचा समावेश आहे. आज एकही जणांची नोंद मृत म्हणून नाही. तर ३ जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here