सोलापूर शहर कोरोना रुग्ण संख्येत वाढ तर ग्रामीण रुग्ण संख्येत घट

0

सोलापूर,दि.19: सोलापूर शहर 229 अहवाल प्राप्त झाले. यात 224 निगेटिव्ह तर 5 पॉझिटिव्ह निघाले आहेत. यात 1 पुरुष व 4 महिलांचा समावेश आहे. प्राप्त अहवालात मृत म्हणून नोंद नाही. सोलापूर शहर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 24 आहे. काल बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 0 आहे. सोलापूर शहर आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 33694 झाली आहे. तर यापैकी 32165 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 1505 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 960 पुरुष व 545 महिलांचा समावेश आहे.

सोलापूर जिल्हा ग्रामीण 88 अहवाल प्राप्त झाले, यात 86 निगेटिव्ह तर 2 पॉझिटिव्ह निघाले आहेत. यात 2 पुरुष व 0 महिलांचा समावेश आहे. प्राप्त अहवालात मृत म्हणून नोंद नाही. सोलापूर जिल्हा ग्रामीण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 8 आहे. आज बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 0 आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 186088 झाली आहे. तर यापैकी 182354 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 3726 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 2420 पुरुष व 1306 महिलांचा समावेश आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here