Remedies to Darken Beard: या घरगुती उपायांनी दाढी मिशीचे केस करा काळे

0

दि.25: Remedies to Darken Beard: केस पांढरे (White Hair) होणे सामान्य झाले आहे. अनेकांचे केस पांढरे (White Hair) होतात. अनेकांची मिशी व दाढीचे केस पांढरे (Remedies to Darken Beard होतात. पुरुषांची एक समस्या असते ती म्हणजे दाढी आणि मिशीचे केस पांढरे होण्याचे. त्यामुळे त्यांना अकाली वृद्धत्व आल्याची जाणीव होते. यापासून सुटका करण्यासाठी तुम्ही हे घरगुती उपाय करा. Home Remedies to Darken Beard follow this tips

डोक्याच्या केसांसोबतच दाढी-मिशी अकाली पांढरी होण्याचीदेखील समस्या वाढत चालली आहे. अनेकजण मिशी दाढीचे केस काळे करण्यासाठी हेअर कलरचा वापर करतात, पण कधी कधी त्याचे दुष्परिणामही (Remedies to Darken Beard) समोर येतात.

दाढी-मिशी काळी करण्यासाठी केसांचा रंग वापरण्याऐवजी तुम्ही घरगुती उपाय करून केस काळे करू शकता. आज आम्‍ही तुम्‍हाला असेच काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यांचा वापर करून तुम्‍ही तुमची दाढी-मिशी काळी (Remedies to Darken Beard) करू शकता. तेही कोणत्याही साइड इफेक्टशिवाय.

तुरटी आणि गुलाबपाण्याची कमाल

तुरटी आणि गुलाब पाणी यांची पेस्ट तयार करुन ती मिशीला लावा. त्यामुळे मिशीचे केस नैसर्गिक रंग प्राप्त करील. तुरटी बारीक करुन त्याची पावडर गुलाब पाण्यात मिळसून लावणे फायद्याचे असते.

डाळ आणि बटाटा यांची पेस्ट

हा उपाय आयुर्वेदात खूप महत्वाचा आहे. मिशीचे होणारे पांढऱ्या केसापासून सुटका होण्यासाठी बटाटे आणि डाळ यांचे मिश्रण करुन पेस्ट लावा. बटाट्यात ब्लिचिंगचे नैसर्गिक गुणधर्म असल्याकारणाने बटाटा दाडीमध्ये मिसळला तर मिशीच्या केसांना नैसर्गिक रंग प्राप्त होतो.

पुदिन्याची पानं

पुदिन्याच्या पानांची पेस्ट बनवा आणि त्यात 2 चमचे कांद्याचा रस मिसळा. त्यानंतर तो रस पांढऱ्या दाढीवर लावा. काही दिवसातच तुम्हाला याचा परिणाम दिसू लागेल आणि तुमच्या दाढी-मिशीचे पांढरे केस पुन्हा काळे होऊ लागतील.

दही आणि खोबरेल तेल फायदेशीर

घराच्या स्वयंपाकघरात सहजपणे उपलब्ध असलेलं दही आणि खोबरेल तेल देखील फायदेशीर औषध मानलं जातं. या दोन्हींचं मिश्रण तयार करा. हे मिश्रण सकाळ-संध्याकाळ दाढी आणि मिशीवर लावा. काही दिवसांनी तुमचे केस काळे होऊ लागतील.

आवळा दाढी-मिशी काळी करण्यासाठी उपयुक्त

जीवनसत्त्वांचा एक चांगला स्रोत मानला जाणारा आवळा तुम्ही केसांचा रंग पुन्हा काळा करण्यासाठी वापरू शकता. आवळा बारीक करून रात्रभर लोखंडाच्या भांड्यात ठेवा. त्यानंतर सकाळी दाढी आणि मिशीवर (Beard and Mustache) लावा. यामुळं तुमचे केस काळे होतील. रोज रिकाम्या पोटी आवळ्याचा रस प्यायल्यानं तुम्हाला फरक दिसू लागेल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here