Neeru Bajwa: ‘टिप टिप बरसा पानी’ गाण्यावर अभिनेत्री नीरू बाजवा केला किलर डान्स

0

दि.24: पंजाबी सिनेविश्वात आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने मोठ्या पडद्यावर राज्य करणारी नीरू बाजवा (Neeru Bajwa) सध्या सोशल मीडियावर चाहत्यांची मने जिंकत आहे.

सोशल मीडिया हे एक असे माध्यम बनले आहे, ज्याच्या मदतीने स्टारसोबतच कुठलीही व्यक्ती प्रसिद्ध होते. सोशल मीडियावर दररोज एक ना एक व्हायरल होत आहे. दरम्यान, आजकाल अनेक कलाकार सोशल मीडियावर आपला जलवा पसरवत आहेत.

ती इंस्टाग्रामवर सर्वात सक्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. नीरूने सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Neeru Bajwa (@neerubajwa)

तिने ‘टिप टिप बरसा पानी’ या लोकप्रिय हिंदी गाण्यावर रील बनवला आहे, जो तिच्या चाहत्यांसाठी ट्रीटपेक्षा कमी नाही. व्हिडिओमध्ये अभिनेत्री पूर्णपणे बेफिकीरपणे नाचताना दिसत आहे.

रील शेअर करताना, नीरूने लिहिले, “सर्व प्रौढ एके काळी लहान होते… परंतु त्यांच्यापैकी काहींनाच ते आठवते.” व्हिडीओमध्ये असे दिसते की, तिने आपले सर्व ताणतणाव मागे टाकले आहेत आणि तिला फक्त आयुष्यातील छोट्या छोट्या क्षणाचा आनंद घ्यायचा आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here