IPL 2022 Schedule: IPL 2022 चे वेळापत्रक जाहीर, पहिला सामना 26 मार्च रोजी CSK-KKR मध्ये होणार

0

दि.6: IPL 2022 Schedule: इंडियन प्रीमियर लीग 2022 चे (IPL 2022 Schedule) वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स (CSK Vs KKR) यांचा संघ 26 मार्च रोजी पहिल्या सामन्यात भिडणार आहे. पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पहायला मिळेल, जो संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल.

आयपीएल 2022 लीगचा शेवटचा सामना 22 मे रोजी संध्याकाळी 7.30 वाजता वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. ज्यामध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्जचे संघ आमनेसामने असतील. यावेळी एकूण 12 डबल हेडर सामने पाहायला मिळतील, म्हणजेच एकाच दिवशी दोन सामने होतील.

आयपीएल 2022 पूर्ण वेळापत्रक (IPL 2022 Full Schedule) 

२६ मार्च  – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून

२७ मार्च – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, दुपारी ३.३० वाजल्यापासून

२७ मार्च – पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु,  डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून

२८ मार्च – गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून

२८ मार्च – गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून

२९ मार्च – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजयस्थान रॉयल्स, एससीए स्टेडियम पुणे, सायं. ७.३० वाजल्यापासून

३० मार्च-  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून

३१ मार्च – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून

१ एप्रिल –  कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून

२ एप्रिल – मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, डी वाय पाटील स्टेडियम, दुपारी ३.३० वाजल्यापासून

२ एप्रिल – गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून

३ एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून

४ एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर किंग्स, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून

५ एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून

६ एप्रिल – कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून

७ एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून

८ एप्रिल – पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून

९ एप्रिल –  चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, डी वाय पाटील स्टेडियम, दुपारी ३.३० वाजल्यापासून 

९ एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून

१० एप्रिल – कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, दुपारी ३.३० वाजल्यापासून

१० एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून

११ एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून

१२ एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून

१३  एप्रिल – मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून

१४ एप्रिल – राजस्थान रॉयल्स  विरुद्घ गुजरात टायटन्स, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून

१५ एप्रिल- सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून

१६ एप्रिल – मुंबई इंडियन्स विरुद्ध  लखनौ सुपर जायंट्स , ब्रेबॉर्न स्टेडियम, दुपारी ३.३० वाजल्यापासून

१६ एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुर, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून

१७ एप्रिल – गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून

१८ एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून

१९ एप्रिल- लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून

२० एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून

२१ एप्रिल –  मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून

२२ एप्रिल  – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून

२३ एप्रिल – कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स, डी वाय पाटील स्टेडियम, दुपारी ३.३० वाजल्यापासून

२३ एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, ब्रेबॉर्न स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून

२४ एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून

२५ एप्रिल – पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून

२६ एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून

२७ एप्रिल – गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून

२८ एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून

२९ एप्रिल – पंजाब किंग्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून

३० एप्रिल – गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, ब्रेबॉर्न स्टेडियम, दुपारी ३.३० वाजल्यापासून

३० एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून

१ मे – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, वानखेडे स्टेडियम, दुपारी ३.३० वाजल्यापासून
१ मे –  सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
२ मे – कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
३ मे – गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स, डी वाय स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
४ मे – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
५ मे – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, ब्रेबॉर्न स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
६ मे – गुजरात टायट्सन विरुद्ध मुंबई इंडियन्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
७ मे – पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, वानखेडे स्टेडियम, दुपारी ३.३० वाजल्यापासून
७ मे- लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासूनृ
८ मे – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, वानखेडे स्टेडियम, दुपारी ३.३० वाजल्यापासून

८ मे – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
९ मे – मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
१० मे – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
११ मे –  राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
१२ मे – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
१३ मे – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
१४ मे – कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३वाजल्यापासून

१५ मे – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स, वानखेडे स्टेडियम, दुपारी ३.३० वाजल्यापासून
१५ मे – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
१६ मे – पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
१७ मे  – मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
१८ मे – कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासूनृ
१९ मे – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
२० मे – राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
२१ मे – मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
२१ मे – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here