Funny Video: नाचताना महिलेचे हरपले भान, लोक थांबवत राहिले पण तरीही नाही थांबली

0

दि.6: Funny Video: विचित्र आणि मजेदार व्हिडिओ (Funny Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहेत. काही व्हिडीओ (Video) असे असतात की, जे पाहून आपणास विचार करायला भाग पडते की हा व्हिडीओ या जगाचा आहे का? अनेकवेळा असे व्हिडीओही बघायला मिळतात, जे पाहून हसताना पोट दुखते. नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका महिलेच्या डान्सचा आहे (Woman Funny Dance Video). व्हिडिओमध्ये महिलेने असा धमाकेदार डान्स केला आहे. जे तुम्ही याआधी कधीच पाहिले नसेल. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. महिलेचा डान्स पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, निळ्या रंगाची साडी घातलेली एक महिला विचित्र पद्धतीने डान्स करत आहे. ही महिला एवढा खतरनाक डान्स करत आहे की आजूबाजूचे लोक तिला थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण ती काही ऐकण्याचे नाव घेत नाही. ही महिला कधी नागीण डान्स करू लागते तर कधी विचित्र गोष्टी करायला लागते. इतकंच नाही तर तिला पाहून अनेकजण हसत आहेत आणि तिथे उपस्थित असलेल्या एक-दोन महिलाही तिला पाहून नाचत आहेत.

View this post on Instagram

A post shared by memes | comedy (@ghantaa)

महिलेचा असा विचित्र आणि संतापजनक नृत्य क्वचितच कोणी कधी केला असेल किंवा पाहिला असेल. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. व्हिडीओ पाहून लोकांना हसू आवरता येत नाही आणि सगळे म्हणत आहेत की या महिलेला काय झाले आहे?

व्हिडिओवर अनेक कमेंट्स येत आहेत. एका यूजरने लिहिले – ही नागीण फक्त नागमणीला घेऊनच मानेल. दुसर्‍या युजरने लिहिले – त्याने कच्च्या बदामाचे गाणे 100 पेक्षा जास्त वेळा ऐकले आहे असे दिसते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here