COVID-19 Vaccine: कोरोना लसीमुळे इतक्या आजारांपासून मिळेल संरक्षण: WHO

0

दि.30: COVID-19 Vaccine: कोरोनाने (Covid-19) अनेक देशात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोरोनाने अनेकांचा मृत्यू झाला आहे. अनेक देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण (Vaccination) सुरु आहे. कोरोनावर मास्क, सुरक्षित अंतर व लसीकरण महत्वाचे आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत लसीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरोनाचा नवीन व्हेरीयंट ओमिक्रॉनने (Omicron Variant) अनेक देशांची चिंता वाढली आहे.

आता जागतिक आरोग्य संघटने(WHO) ने एक मोठी माहिती दिली आहे. जगभरात कोरोनाविरोधात लसीकरण सुरू आहे. पण, आता ही कोरोना लस कोरोनासोबतच इतर 20 आजारांवर उपयुक्त असल्याची माहिती डब्लूएचओने (WHO) दिली आहे.

हेही वाचा Home Remedies for Headache: काही मिनिटात डोकेदुखी दूर होईल, हे घरगुती उपाय करा

अनेक देशात लाखो लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. भारतासह अनेक देशात अनेकांच्या हातचा रोजगार गेला. अनेकांना नोकरीस मुकावे लागले. अनेक व्यवसाय, उद्योग बंद पडले. कोरोनावर नियंत्रण आणण्यात लसीकरण महत्वाचे ठरले आहे. कोरोना लस हेच सध्या या आजारावरील परिणामकारक शस्त्र असल्याचे मत जाणकारांचे आहे. यातच आता कोरोना लसीबाबत जागतिक आरोग्य संघटनेने महत्त्वाची माहिती दिली आहे. कोरोना लसीमुळे फक्त कोरोनाच नाही, तर इतर 20 पेक्षा जास्त आजारांपासून संरक्षण मिळते, अशी माहिती दिली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना लस घेतल्यामुळे संरक्षण मिळणाऱ्या 20 पेक्षा अधिक आजारांची यादी जाहीर केली आहे. 

1. कोव्हिड-19 (Covid-19)
2. गर्भाशयाचा कर्करोग (Cervical cancer)
3. पटकी/कॉलरा (Cholera)
4. घटसर्प (Diphtheria)
5. इबोला (Ebola)
6. हेप बी (Hep B)
7. इन्फ्लुएंझा (Influenza)
8. जपानी एन्सेफलायटीस (Japanese encephalitis)
9. गोवर (Measles)
10. मेंदुज्वर (Meningitis)
11. गालगुंड (Mumps)
12. डांग्या खोकला (Pertussis)
13. फुफ्फुसाचा दाह/न्यूमोनिया (Pneumonia)
14. पोलिओ (Polio)
15. रेबिज (Rabies)
16. रोटा व्हायरस (Rotavirus)
17. गोवर (Rubella)
18. धनुर्वात (Tetanus)
19. विषमज्वर (Typhoid)
20. कांजण्या (Varicella)


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here