Bharat Pak War Marathi News | भारताचा पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादवर हल्ला

0

सोलापूर,दि.८: Bharat Pak War Marathi News | भारताने पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादवर मिसाईल हल्ला केला आहे. भारताने लाहोर, सियालकोट, कराची आणि इस्लामाबाद येथे हल्ला केला आहे. भारताने पंजाब प्रांतात पाकिस्तानची एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टम (AWACS) पाडली आहे. (India Pak War Marathi News)

Bharat Pak War Marathi News | भारताचा पाकवर मोठा हल्ला 

भारताने लाहोरवर मोठा हल्ला केला आहे. पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी राजस्थानहून लढाऊ विमानांनी उड्डाण केले आहे. भारतीय हवाई संरक्षण दलाने अनेक महत्त्वाच्या ठिकाणांजवळ जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली (हाय-एंड एसएएम युनिट्स) तैनात केली आहे आणि पाकिस्तानी हल्ल्यांना सतत प्रत्युत्तर देत आहेत. 

लोहार शहर स्फोटांनी हादरलं. पाकिस्तानची एअर फोर्स डिफेन्स सिस्टिम उद्ध्वस्त करण्यात आले. पाकिस्तानच्या कराचीमध्ये लागोपाठ भारताचे हल्ले करण्यात आले आहेत. लाहोरवर ड्रोन हल्ल्यामुळे अनेक ठिकाणी आग लागली आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here