iPhone 14 च्या काही फोनमध्ये समस्या अखेर Apple ने मागितली माफी

0

मुंबई,दि.18: iPhone 14 च्या काही फोनमध्ये समस्या येत होती. अखेर Apple ने माफी मागितली आहे. iPhone ची क्रेझ जास्त आहे. अनेकजण नवीन iPhone ची वाट पाहतात. अँड्रॉइड (Android) फोन वापरणाऱ्यांची संख्या आयफोन वापरणाऱ्यांपेक्षा जास्त आहे. iPhone 14 मध्ये काही फोन वापरकर्त्यांना समस्या आली होती. कस्टमरचा दावा होता की, फोनमध्ये सिम रिलेटेड इश्यू येत आहे. परंतु, कंपनीकडून ग्राहकांच्या या समस्येकडे दुर्लक्ष केले जात होते. परंतु, अखेर कंपनीने आपली चूक मान्य केली असून ग्राहकांची माफी मागितली आहे.

आयफोन 14 मध्ये काय येत होती अडचण

रिपोर्टच्या माहितीनुसार, आयफोन 14 च्या स्क्रीनवर एक पॉपअप डिस्प्ले मेसेज दिसत होता. हा मेसेज आयफोनवर पूर्णपणे फ्रीज होईल. कंपनीने म्हटले की, हे एक सॉफ्टवेयर नाही. तर हे एक हार्डवेयर इश्यू आहे.

iPhone 14 फ्रीज झाल्यास काय कराल

जर आयफोन 14 मध्ये सिम रिलेटेड इश्यू नंतर फोन फ्रीज होत असेल तर कंपनीने सल्ला दिला आहे की, यूजर्सने आपला फोन अप टू डेट करावे. कंपनीने म्हटले कंज्यूमरला पॉपअप मेसेजला डिसअपियर होण्याची वाट पाहावी लागेल. जर असे होत नसेल तर फोनला रिस्टोर करण्याचा प्रयत्न करू नये. ग्राहकांनी सर्वात आधी कंपनीच्या स्टोरला भेट द्यावी. किंवा अधिकृत सर्विस सेंटरवर जावे.

जारी करण्यात आले लेटेस्ट सॉफ्टवेयर अपडेट

कंपनीने आयफोनसाठी लेटेस्ट iOS 16.0.3 अपडेट जारी केले आहे. या अपडेट द्वारे आयफोन मध्ये आवश्यक सिक्योरिटी अपडेट मिळते. सोबत काही बगला फिक्स सुद्धा केले जाते. हे अपडेट आयफोन 8 आणि त्यावरच्या डिव्हाइसला सपोर्ट करेल. याची साइज एक जीबी स्टोरेज आहे. या अपडेट नंतर ईमेल रिसिव्ह होणारे मेल अॅप क्रॅश होण्याची समस्या फिक्स्ड केली जावू शकते. लेटेस्ट iOS अपडेट नंतर Apple iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max मध्ये इंप्रूवमेंट पाहायला मिळेल. या अपडेटला आधीच रोलआउट करण्यात आले आहे.

कसे कराल अपडेट

जर तुम्हाला या संबंधी काही माहिती नसेल तर सर्वात आधी सेटिंग्स ऑप्शन वर क्लिक करा. यानंतर जनरल आणि पुन्हा सॉफ्टवेयर अपडेटवर क्लिक करा.

iOS 16.0.3 अपडेट नंतर iPhones ची समस्या दूर होईल

iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max मध्ये इनकमिंग कॉल आणि ॲप नोटिफिकेशन्स मध्ये उशीर होवू शकतो.

iPhone 14 मॉडल्स मध्ये CarPlay फोन कॉल दरम्यान मायक्रोफोन मध्ये कमी व्हॅल्यूम मिळू शकतो.
iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max मधील कॅमेरात एक मोडने दुसऱ्या मोडला स्विच करण्यात उशीर होवू शकते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here