सोलापूर,दि.२४: सोलापूर वार्ता विशेष | मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या सोलापूर जिल्ह्यातील कामाला आता वेग आला असून, दक्षिण सोलापूर तालुक्यातील बाधित जमिनींची आणि शेतजमीन मालकांची अधिकृत गावनिहाय यादी समोर आली आहे. तालुक्यातील या भागातील शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी या हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी बाधित होणार आहेत. मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्प जर या पूर्वी सर्व्हे करण्यात आलेल्या मार्गानुसारच झाला तर खालील बाधितांची यादी फायनल करण्यात येईल.
अधिकृत रेकॉर्डनुसा दक्षिण सोलापूर तालुक्यातील सावतखेड, होटगी, हणमगाव आणि वळसंग या ४ गावांतील एकूण १२३ खाती/गट नंबर या प्रकल्पात बाधित होत आहेत. खाली या चारही गावांतील सर्व बाधितांची आणि त्यांच्या गट नंबरची सविस्तर यादी दिली आहे:
१. मौजे: सावतखेड (Savatkhed)
गट नं. ३०: उद्धवसिंग लक्ष्मणसिंग लगडेवाले आणि इतर
गट नं. ३५: परमेश्वर सिद्धप्पा लांडगे आणि इतर ३
गट नं. ३६: राणूबाई सीताराम चौधरी आणि इतर ३
रस्ता क्षेत्र: शासकीय रेकॉर्डनुसार
२. मौजे: होटगी (Hotgi)
गट नं. १९४: बाळेसाब बाशा छप्परबंद आणि इतर ३
गट नं. १९५: हमिदाबी राजा छप्परबंद आणि इतर ४
गट नं. १९७: नंदेश्वर बाळासाहेब गायकवाड आणि इतर ३
गट नं. १८४: नागेश वसंतराव गायकवाड आणि इतर ५
गट नं. १७१: जोरामम्मा गैबीसाहेब सुतार आणि इतर ६
गट नं. १९९: शरणप्पा इराप्पा हुनजे आणि इतर २
गट नं. १९८: योगेंद्र प्रल्हाद सोनवणे ऊर्फ प्रल्हाद बालाजी सोनवणे
गट नं. १७२: जैनोद्दीन महमद सुतार आणि इतर ३
गट नं. १६१: कस्तुरी सुभाष पटवारी आणि इतर १३
गट नं. १७३A: श्रीशैल ईश्वरप्पा गंगादे आणि इतर
गट नं. १७३B: श्रीशैल ईश्वरप्पा गंगादे आणि इतर
गट नं. १७४: मळप्पा शरणप्पा कुडल
गट नं. १६४: महजबीन फैजअहमद बागवान आणि इतर ३
गट नं. १५९: राजेंद्र शिवण्णा कुंभार आणि इतर १
गट नं. १५८: रेवणसिद्ध श्रीमंत होलोळे आणि इतर ३
गट नं. १५३: अप्पाशा सिद्धप्पा पटणे आणि इतर ८
गट नं. १५६: मोहिउद्दीन इस्माईल सय्यद आणि इतर १०
गट नं. २३१: मल्लीनाथ रेवणसिद्ध सुतार आणि इतर ३
गट नं. २३४: रामण्णा चंद्रकांत सुतार आणि इतर १०
गट नं. २३६: पुतळाबाई सोमा राठोड आणि इतर ८
गट नं. २३८: कलावती भीमशा पाटील
गट नं. २३९: सुरेश रामचंद्र पाटील आणि इतर ७
गट नं. २४०: सत्याप्पा मुर्गेप्पा काचनूर आणि इतर २
गट नं. २४१: लक्ष्मीकांत तुकप्पा पाटील आणि इतर ६
गट नं. २४२: शांतसिंग भीमशंकर पाटील आणि इतर २
गट नं. २४४: नागेश शिवाजी / शिवशंकर चव्हाण
गट नं. २४: गंगाधर बसण्णा कोटाणे
गट नं. २४६: शांताबाई अशोक चव्हाण
गट नं. ३५२: जुबेदा युसूफ मोमीन आणि इतर १७
गट नं. ३११: हुसणी दस्तगीर शेख आणि इतर १७
गट नं. ३१४: निंगप्पा रामचंद्र सालुटगी आणि इतर २२
गट नं. ३१६: अमीन फरीद सुतार आणि इतर १२
गट नं. ३१७: अमीन फरीद सुतार आणि इतर ३
गट नं. ३१८: महादेव सिद्धप्पा चडचण आणि इतर ३
गट नं. ३२०: महादेव शिवण्णा सुतार आणि इतर ३
गट नं. ३२१: शांतप्पा लक्ष्मण बिराजदार आणि इतर ९
गट नं. ४६६: दौलप्पा शिवप्पा कोरे आणि इतर २
गट नं. ४५३: मल्लिकार्जुन बालगोंडा गंगादे आणि इतर ९
गट नं. ४५२: सुरेखा शिवाजी लांडगे आणि इतर ९
गट नं. ४५१: मानसिंग छत्तरसिंग चौधरी आणि इतर १
गट नं. २२६: पंडित चनबसप्पा हुडे आणि इतर ६
गट नं. २२७: शांतप्पा हनुमंत करकले आणि इतर ७
गट नं. ४५४: लक्ष्मण तुकाराम सोनखाडे आणि इतर ४
गट नं. १७०: शुभांगी प्रल्हाद सोनवणे आणि इतर १
गट नं. ३१५: डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य गुरू योगीराजेंद्र शिवाचार्य बृहन्मठ होटगी
गट नं. २२९: सिद्राम रामाप्पा माळी आणि इतर ९
रेल्वे व रस्ता क्षेत्र: रेकॉर्डनुसार
३. मौजे: हणमगाव (Hanamgaon)
गट नं. २४: रेवणसिद्ध चनबसप्पा मडाळे आणि इतर ९
गट नं. २३: अब्दुलरहीम हुसेन पठाण आणि इतर ३
गट नं. १६: मळिनाथ शंकर गुरव आणि इतर २
गट नं. १२: राजशेखर महादेव माळी आणि इतर ११३
गट नं. ९: प्रवीण गेणप्पा कारजोळे आणि इतर ७
गट नं. ५७: रत्नाकर चनबसप्पा होटगे आणि इतर २
गट नं. ५८: उमा सुरेश देशमुख आणि इतर १
गट नं. ५९: नागरबाई नामदेव गायकवाड आणि इतर १
गट नं. ६०: सोमा गंगाराम अण्णारेड्डी आणि इतर ९
गट नं. ६७B: शिवानंद / विजयकुमार महालिंग म्हेत्रे आणि इतर २
गट नं. ६९: बाबुराव सिद्राम गुरव आणि इतर १
गट नं. ७०: मल्लिकार्जुन सिद्रामप्पा गुरव
गट नं. ७१: शोभना अशोक मलखरे आणि इतर २
गट नं. ७४: ज्योत्स्ना सुनील हरिदास आणि इतर १०
गट नं. ७५: मळम्मा बसवराज साळगर आणि इतर ४
गट नं. ७८: चंद्रशा भीम कांबळे आणि इतर २
गट नं. ७९: सत्तू निवृत्ती बनसोडे आणि इतर ३
गट नं. ८१: धोंडिबा सिद्राम कांबळे आणि इतर १
गट नं. ८४: ऋषिकेश चंद्रकांत हुमनाबादकर आणि इतर १
गट नं. ८३: बसवराज अण्णाप्पा हुमनाबादकर आणि इतर ५
गट नं. ९०: पुष्पा तिपन्ना पालमोरे आणि इतर २४
रिक्त व रस्ता जागा: शासकीय रेकॉर्डनुसार
४. मौजे: वळसंग (Valsang)
गट नं. १८१: शिवप्पा मळप्पा मोतानी आणि इतर
गट नं. १८२: विश्वनाथ धनप्पा फटाते आणि इतर ६
गट नं.१८६: धवलजी गैबानसो फराश आणि इतर
गट नं. १८५: सुनिता रवींद्र सबणे आणि इतर
गट नं. १८७: बसम्मा विश्वनाथ स्वामी आणि इतर ३
गट नं. १८३: कृष्णा तुळजाराम चव्हाण आणि इतर
गट नं. १७६: इराप्पा बसवण्णा किंगाई आणि इतर
गट नं. १७४: अयुब इस्माईल तोडेवाले आणि इतर
गट नं. २१४: शशिकला आनंद उमरदंड आणि इतर ६
गट नं. १६९: वैजयंती दिलीपकुमार मानकोसकर आणि इतर ७
गट नं. १६७: इसाक इस्माईल रांदेरा आणि इतर ५
गट नं. १५७: शिवानंद शाहूराप्पा अंदोदगी
गट नं. १४८: मळिनाथ चनबसप्पा देवणगाव आणि इतर
गट नं. ७०: जैनोद्दीन अल्लाउद्दीन फुलारी आणि इतर ४
गट नं. ७१: शेख महमदअनवर राजेभाई फुलारी आणि इतर १
गट नं. ६५: घळेप्पा सिद्रामप्पा शेट्टी आणि इतर
गट नं. ६: दिनेश शरद नाडगौडा
गट नं. ७: दिनेश शरद नाडगौडा
गट नं. ८: हनुमंत शिवण्णा सुतार आणि इतर ५
गट नं. २१: सिद्धेश्वर मोगलप्पा कामुर्ते आणि इतर ६
गट नं. २२: संजय ज्ञानदेव शेरखाने आणि इतर ४
गट नं. २४: बसवराज शरणप्पा मोटागी आणि इतर ५
गट नं. ५४४: जाबीर सादिक कुरेशी आणि इतर १६५
गट नं. ५४३: बसवराज शरणप्पा मोटागी आणि इतर ५
गट नं. ५४२: मळिनाथ रेवणसिद्ध बागलकोटी आणि इतर ९
गट नं. ५१४: चंद्रशेखर बसवण्णा दासमाने आणि इतर १
गट नं. ५१५: सुशीला श्रीकांत दासमाने आणि इतर ५
गट नं. ५१६: जरिनाबी गुलाबखा नुरेवाले आणि इतर ५
गट नं. ४९७: शिवलिंगप्पा करबसप्पा कोंडाळे आणि इतर
गट नं. ५३४: बसवणप्पा शिवबसप्पा बागलकोटी आणि इतर ६
गट नं. ४९४: सदानंद शरणप्पा चडचण आणि इतर १
गट नं. ४९५: जयश्री सिद्धराम जिरोळे आणि इतर ६
गट नं. ४९६: भीमशँकर शिवानंद मडाळे
गट नं. २३: रामभाऊ म्हाळू आळपे आणि इतर १२
गट नं. १५५: सादिक मदरजी कुरेशी आणि इतर ६७
गट नं. १५८: श्री शंकरलिंग देवस्थान ट्रस्ट, श्रीशैल्य इराप्पा दुगध
नदी, नाला व रस्ता क्षेत्र: शासकीय रेकॉर्डनुसार
(टीप:अधिकृत पडताळणीसाठी संबंधित शेतकऱ्यांनी शासकीय ७/१२ उताऱ्यांची तपासणी करावी.)







