पुणे,दि.9: इंजीनियरिंग झालेल्यांना नोकरीची संधी आहे. टेलिकॉम कंपनी वोडाफोन नुकतीच Idea ची पार्टनर कंपनी झाली आहे. या दोन कंपन्यांनी मिळून VI हे नवीन नेटवर्कही सुरु केलं आहे. त्यामुळे आता एक पाऊल पुढे जात या पार्टनर कंपन्यांपैकी Vodafone ही कंपनी लवकरच इंजिनीअर फ्रेशर्सना सर्वत मोठी संधी देणार आहे. इंजिनिअरिंग पूर्ण झालेले फ्रेशर्स या भरतीमध्ये सहभागी होऊन Vodafone कंपनीमध्ये काम करण्याचा आनंद घेऊ शकणार आहेत. Vodafone ही कंपनी इंटर्न या जागांवर ही भरती करणार आहे.
News 18 लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार Vodafone कंपनी ही पदभरती 2019, 2020, 2021 या वर्षी पासआउट झालेल्या आणि इंजिनिअरिंग पूर्ण असलेल्या उमेदवारांना इंटर्न (Internship for Freshers in Vodafone) म्हणून संधी देणार आहे. पुणे या लोकेशनला उमेदवारांना काम करण्याची संधी मिळणार आहे. कंपनीच्या स्टॅंडर्डप्रमाणे आणि इंडस्ट्रीच्या स्टॅण्डर्डप्रमाणे उमेदवारांना stipend दिला जाणार आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी अप्लाय करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या अनुभवाची गरज नसणार आहे. यासाठी उमेदवारांकडे B.E/B.Tech/M.E/M.Tech यापैकी कोणतीही पदवी असणं आवश्यक आहे.
उमेदवारांकडे हे Skills असणं आवश्यक
डेटा मॉडेलिंग
डेटा विझुएलायझेशन
Data Analytics आणि Insights
डेटा मॅनेजमेंट आणि ट्रान्सफॉर्मेशन
AI – Deep आणि Machine Learning
कम्युनिकेशन आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स
ही असेल जबाबदारी
उमेदवारांनी कम्युनिकेशन स्किल्स वापरून आपल्या टीमला योग्य प्रकारे सल्ला देणं किंवा शंकेचं निरसन करणं महत्त्वाचं आहे.
approaches, methodologies and modelling साठी टीममधील लोकांना मदत करणे.
पर्यवेक्षकांनी परिभाषित केलेल्या किंवा नियुक्त केलेल्या अजेंडाच्या परिणामी नोकरीशी संबंधित इतर काम करणं महत्त्वाचं आहे.
अहवालाची रचना, विकास, प्रकाशन, देखरेख आणि विशेष अहवालाच्या विनंत्यांसह व्यवसायाच्या रिपोर्टिंग गरजा पूर्ण करणे.
I am Mayuri Mahadev Swami. I have completed my graduation in computer science and Engineering. Also I have completed an internship in Data Science using machine learning with Python as well as a project of it.
I have learnt as well as certification done in the languages such as C, C++, Core Java, Python and Machine learning.