सोलापूर शहर आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या झाली २८०७४

0

सोलापूर,दि.१३: सोलापूर शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचित घट झाली आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत लस हे मोठे हत्यार आहे. काल सोलापूर शहर (दि.१३) कोरोना रुग्णांची संख्या २१७ होती. आजच्या अहवालात किचींत घट झाली आहे. सोलापूर शहर नवीन १७७ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या ३०३४६ झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या २८०७४ झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ८०८ आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या १४६४ झाली आहे. यात ९३७ पुरुष व ५२७ महिलांचा समावेश आहे.
सोलापूर शहर आज ९४८ अहवाल प्राप्त झाले. यात ७७१ निगेटिव्ह तर १७७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात १२१ पुरुष आणि ५६ महिलांचा समावेश आहे. आज १ जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर १० बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.



LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here