सोलापूर शहर कोरोना तिसऱ्या लाटेतील आतापर्यंतची सर्वात मोठी रुग्ण वाढ

0

सोलापूर,दि.१३: सोलापूर शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत लस हे मोठे हत्यार आहे. सोलापूर शहर कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. सोलापूर शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सोलापूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. सोलापूर शहर नवीन २१७ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या ३०१६९ झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या २८०६४ झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ६४३ आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या १४६२ झाली आहे. यात ९३५ पुरुष व ५२७ महिलांचा समावेश आहे.
सोलापूर शहर आज १००३ अहवाल प्राप्त झाले. यात ७८३ निगेटिव्ह तर २१७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात १३९ पुरुष आणि ७८ महिलांचा समावेश आहे. आज एकही जणांची नोंद मृत म्हणून नाही. तर १५ बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here