Solapur Corona: सोलापूर शहर व जिल्हा कोरोना रुग्ण संख्येत वाढ

0

सोलापूर,दि.28: Solapur Corona: सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना रूग्ण संख्येत वाढ होत आहे. सोलापूर शहर 249 अहवाल प्राप्त झाले. यात 234 निगेटिव्ह तर 15 पॉझिटिव्ह निघाले आहेत. यात 9 पुरुष व 6 महिलांचा समावेश आहे. प्राप्त अहवालात मृत म्हणून नोंद नाही. सोलापूर शहर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 45 आहे. काल बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 6 आहे. सोलापूर शहर आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 33747 झाली आहे. तर यापैकी 32197 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 1505 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 960 पुरुष व 545 महिलांचा समावेश आहे.

सोलापूर जिल्हा ग्रामीण 194 अहवाल प्राप्त झाले, यात 185 निगेटिव्ह तर 9 पॉझिटिव्ह निघाले आहेत. यात 4 पुरुष व 5 महिलांचा समावेश आहे. प्राप्त अहवालात मृत म्हणून नोंद नाही. सोलापूर जिल्हा ग्रामीण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 37 आहे. आज बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 4 आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 186132 झाली आहे. तर यापैकी 182369 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 3726 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 2420 पुरुष व 1306 महिलांचा समावेश आहे. (Solapur Corona)

सोलापूर शहर कोरोना अहवाल
सोलापूर शहर कोरोना अहवाल
सोलापूर जिल्हा कोरोना अहवाल
सोलापूर जिल्हा कोरोना अहवाल
सोलापूर जिल्हा कोरोना अहवाल


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here