Corona Cases In Solapur: सोलापूर शहर कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ

0

सोलापूर,दि.१०: सोलापूर शहरातील रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. सोलापूर शहरात रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. (Corona Cases In Solapur) सोलापूर शहर नवीन ६३ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २९७५१ झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या २८०४२ झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या २४८ आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या १४६१ झाली आहे. यात ९३५ पुरुष व ५२६ महिलांचा समावेश आहे.
सोलापूर शहर आज ५१६ अहवाल प्राप्त झाले. यात ४५३ निगेटिव्ह तर ६३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात ३४ पुरुष आणि २९ महिलांचा समावेश आहे. आज एकही जणांची नोंद मृत म्हणून नाही. तर ४ जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here