सोलापूर,दि.२ : सोलापूर शहर नवीन ५ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २९३०२ झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या २७८२७ झाली आहे.
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ३१ आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या १४४४ झाली आहे. यात ९२५ पुरुष व ५१९ महिलांचा समावेश आहे.
सोलापूर शहर आज ६८० अहवाल प्राप्त झाले. यात ६७५ निगेटिव्ह तर ५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात ३ पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे. आज १ जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर २ जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

