सोलापूर,दि.५ : सोलापूर शहरातील नागरिकांनी नियमांचे पालन केले तर काय होऊ शकते हे दाखवून दिले आहे. सोलापूर शहर नवीन एकाही रूग्णांची भर नाही; एकूण रुग्ण संख्या २९३०६ झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या २७८३५ झाली आहे.
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या २५ आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या १४४६ झाली आहे. यात ९२६ पुरुष व ५२० महिलांचा समावेश आहे.
सोलापूर शहर आज ४७६ अहवाल प्राप्त झाले. यात ४७६ निगेटिव्ह तर ० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात ० पुरुष आणि ० महिलांचा समावेश आहे. आज एकाही जणांची नोंद मृत म्हणून नाही. तर ६ जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.